Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार?
सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार?

00:04:07
Report
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाचा प्रस्ताव मांडलाय. त्याचं नाव - One, Big, Beautiful Bill. हे बिल पास झालं, तर त्याचा अमेरिकेत राहणाऱ्या लाखो निवासी आणि अनिवासी भारतीयांना आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल... कारण या विधेयकातल्या एका तरतुदीमुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होईल...काय आहे या वन बिग ब्युटिफुल बिलमधला प्रस्ताव ज्याचा भारतीयांवर परिणाम होणार आहे?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ट्रम्प यांच्या या टॅक्समुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होणार?

View more comments
View All Notifications