Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 4 | Battles of Amjera Bundelkhand and Dabhai | Granthpremi | Kaka Vidhate #MarathaHistory

01:00:30
Report
पालखेडच्या युद्धानंतर बाजीरावांच्या महत्वाच्या लढाया म्हणजे अमजेरा (माळवा), बुंदेलखंड आणि डभईची लढाई. प्रत्येक लढाईची कारणे, त्या वेळची परिस्थिती काय होती, अंतर्गत आणि बाह्य राजकारण काय होते आणि प्रत्येक लढाईत काय युद्धनीती वापरली गेली, परिणाम काय झाले, स्वराज्य विस्ताराच्या दृष्टीने या लढायांचे महत्व काय होते? , यातली 1 लढाई ही छत्रपती शाहू महाराजांच्या अस्तित्वाच्या लढाई का होती? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या चौथ्या भागात! #Granthpremi #MarathiPodcast #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve #BajiraoPeshwa #KakaVidhate #BattleOfAmjera #BattleOfBundelkhand #BattleOfDabhai #MarathaEmpire #PeshwaBajirao #बाजीरावपेशवे #मराठीसाम्राज्य #बाजीराव #काकाविधाते #मराठ्यांचाइतिहास #डभई #बुंदेलखंड #अमजेरा #माळवा #बाजीरावांच्यालढाया #ग्रंथप्रेमी #मराठीपॉडकास्ट #देवयोद्धा #थोरलेबाजीरावपेशवे

बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 4 | Battles of Amjera Bundelkhand and Dabhai | Granthpremi | Kaka Vidhate #MarathaHistory

View more comments
View All Notifications