Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू
09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

00:23:23
Report
Women in sports was a rare thing a decade back. Today, they are excelling in sports. Parents to girls are now actively looking out for the best trainers, keeping track of sports competitions at the national and even at the international level. But how do athlete girls manage their menstrual periods? They usually put their strength to full use in the sport they play. Do periods add another layer of physical and mental stress to their body-mind? In this first anniversary episode of the Streelok podcast, I speak to tennis player Akanksha Nitture's mother Deepa Nitture on how tough it is to keep Akanksha menstrually healthy. She has also shared her observations on Akanksha's tightrope walk. खेळांच्या क्षेत्रामध्ये मुली दैदीप्यमान कामगिरी करत आहेत. मुलींचे आईवडिलही त्यांना उत्तमोत्तम प्रशिक्षकाकडून ट्रेनिंग मिळावं, विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यावा, नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळांमध्ये झळकावं याबाबतीत जागरुक आहेत. पण स्पोर्ट्सच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या संदर्भात काही विचार झालेला आहे का? त्या दिवसांमध्ये त्यांच्या शारिरीक आणि मानसिक क्षमतांचा वेगळा विचार करण्याची गरज आहे का? या एपिसोडमध्ये लॉन टेनिस प्लेअर आकांक्षा नित्तुरेची आई िदपा नित्तूरे यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. घरात खेळाडू घडवताना एक आई म्हणून त्या करत असलेले निरिक्षण ऐकण्यासारखे आहे. 

09 Taking periods 'Sport'ingly | पाळी आणि महिला खेळाडू

View more comments
View All Notifications