Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
आनंदेश्वर मंदिर - Aanandeshwar
आनंदेश्वर मंदिर - Aanandeshwar

आनंदेश्वर मंदिर - Aanandeshwar

00:06:23
Report
विदर्भातील लासूर या पूर्णा नदीच्या काठावर आहे प्राचीन श्री आनंदेश्वराचे देऊळ. यादव राजवटीत उभारण्यात आलेल्या या देवळाची रचना लक्षवेधून घेणारी आहे. भूतकाळात टेकडीखाली लपवण्यात आलेले हे मंदिर त्रिदल पध्दतीने उभारलेलं आहे. या मंदिरावरील शिल्पांचे कोरीव काम अप्रतिम आहे.उत्खननात बाहेत काढलेले हे मंदिर प्राचीन काळातील कला परंपरेची साक्ष देते.दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.On the banks of the Purna River in Lasur, Vidarbha is the ancient temple of Sri Anandeshwar. Built during the Yadava rule, this temple has an eye-catching design. This temple, which was hidden under the hill in the past, is built in a tripartite style. The carvings of the sculptures on this temple are amazing. This temple bears witness to the art tradition of ancient times.Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!

आनंदेश्वर मंदिर - Aanandeshwar

View more comments
View All Notifications