Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi
अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi

00:05:30
Report
अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं. पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं. ही राज्य कोणती आहेत? आणि या राज्यांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो? आजची सोपी गोष्ट याचबद्दल रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi

View more comments
View All Notifications