Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi
अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi

अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi

00:04:30
Report
अंटार्क्टिकाचं हवामान पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कोरडं, वादळी, बर्फाळ आणि थंड आहे. पण अंटार्क्टिकामधली वाढत जाणारी ही हिरवळ मात्र पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. अंटार्क्टिका प्रदेश हा पृथ्वीचा Thermostat म्हणजे तापमान नियंत्रक मानला जातो. आणि म्हणूनच या भागात होणारे हवामान बदलाचे परिणाम तुमच्या - आमच्या आयुष्यावरही परिणाम करणारे असतील. अंटार्क्टिकात नेमकी कोणती हिरवळ वाढली? त्याचे परिणाम काय होतील?आजची सोपी गोष्ट याचबद्दल रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi

View more comments
View All Notifications