Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi
सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi

सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi

00:17:02
Report
मार्च 2024 मध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांंनी व्हिएन्नामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थविषयक आयोगासमोर बोलताना सांगितलं की अमेरिकेत 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे सिंथेटिक ड्रग्स किंवा ओपियॉइड्स. एका अहवालानुसार 2022 साली सिंथेटिक ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे एक लाख आठ हजार जणांचा मृत्यू झाला.आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत?प्रेझेंटर : जान्हवी मुळे ऑडियो: तिलक राज भाटिया

सिंथेटिक ओपियॉइड्स जगासमोरची मोठी समस्या का बनले आहेत? BBC News Marathi

View more comments
View All Notifications