Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
E-7.   विध्यार्थी ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून (५-८ )(भाग -२) रोहिणी लिमये
E-7.   विध्यार्थी ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून (५-८ )(भाग -२) रोहिणी लिमये

E-7. विध्यार्थी ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून (५-८ )(भाग -२) रोहिणी लिमये

00:46:09
Report
ह्या भागात आपण इयत्ता ५ ते ८ ह्या वयोगटातल्या  विध्यार्थ्यांना येणार मानसिक ताण ह्या वर चर्चा करणार आहोत.मी पालकाची भूमिकेतून  मावशी ला काही प्रश्न विचारले आहेत.मावशी नी  पण खूप छान  उत्तरे दिली आहेत. तर कोणते बदल केले तर मानसिक ताण कमी होऊ  शकतो ह्यावर खूप छान विचार मांडले आहेत मावशी नी ,  जर तुम्ही आधीच भाग ऐकला नसेल तर नक्की आवर्जून ऐका ही  विनंती. 

E-7. विध्यार्थी ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून (५-८ )(भाग -२) रोहिणी लिमये

View more comments
View All Notifications