Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
E-6- ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून  २.५ ते ४थी )(रोहिणी लिमये ). ( भाग १)
E-6- ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून  २.५ ते ४थी )(रोहिणी लिमये ). ( भाग १)

E-6- ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून २.५ ते ४थी )(रोहिणी लिमये ). ( भाग १)

00:48:09
Report
माझी मावशी एक शिक्षिका आहे. तिच्या बरोबर गप्पामधून आपण  बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आम्हाला दोघिनां असे वाटत आहे की  मुलांना येणार मानसिक ताण आधी घरच्या घरी चर्चा  करून सोडवता  येत असेल तर सोडवून बघुयात. जर आपल्याला नाही सोडवता येत असतील तर मानसिक तज्ञांचा सल्ला  घेऊ शकतो. चर्चे  मध्ये काही प्रश्न असे पण आहेत जे आधी आपण सोडवले तर मुलांना तो ताण येणार पण नाही. तर तुम्ही सगळ्यांनी हा एपिसोड नक्की ऐका . मग नंतर पुढच्या २ एपिसोड मध्ये आपण इयत्ता ५ ते ८   आणि ९ ते १२ ह्या वायोगटातल्या मुलांना येणारे मानसिक ताण आणि त्यावर काही उपाय आपल्याला घरी करता येतील का ते बघणार  आहोत . जर काही प्रश्न असतील तर मला pimpalpaan.podcast@gmail.com नक्की विचारा 

E-6- ताण तणाव , पालक व शिक्षक भूमिकेतून २.५ ते ४थी )(रोहिणी लिमये ). ( भाग १)

View more comments
View All Notifications