Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
भारतीय वीरांगनांचा इतिहास... अपराजिता..| मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Ep - 44 | Granthpremi Marathi Podcast
भारतीय वीरांगनांचा इतिहास... अपराजिता..| मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Ep - 44 | Granthpremi Marathi Podcast

भारतीय वीरांगनांचा इतिहास... अपराजिता..| मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Ep - 44 | Granthpremi Marathi Podcast

01:04:32
Report
मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना Lady Officer म्हणून लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, गेल्या 2000 वर्षामधील भारतातील काही निवडक रणरागिणीचा / वीरांगनाचा संक्षिप्त इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे. याच विषयाला अनुसरून त्यांच्याशी संवाद साधला आहे नचिकेत ने आणि राणी नागानिका , राणी दिद्दा , राणी रुद्रम्मा, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी या काही विरांगंनाबद्दल या गप्पा रंगल्या आहेत. या स्त्रियांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाच्या कथा आजवर इतिहासाच्या पानांतच दडून राहिल्या. पण या पुस्तकाच्या निमित्ताने हा इतिहास आणि या स्त्रियांचे कर्तृत्व पुन्हा एकदा लोकांच्या समोर येत आहे. Major Mohini Garge Kulkarni (Retd.) not only has experience of working in the army, She is also a good writer. In her book 'Aparajita - Gatha Bharatiya Virangananchi", She has narrated a brief history of some selected female warrier queens of India from last 2000 years. Nachiket has spoken to her on this subject and talked about Rani Naganika, Rani Didda, Rani Rudramma, Ahilyadevi Holkar and Tararani. The stories of courage, sacrifice and strength of these women are still buried in the pages of history. But due to this book, this history and the achievements of these women are once again coming in front of the people. Connect with Major Mohini Garge Kulkarni: Facebook: https://www.facebook.com/mohini.gargekulkarni Instagram: https://www.instagram.com/gargekulkarni/ Email: mohinigarge2007@gmail.com "अपराजिता - गाथा भारतीय विरांगनांची" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा : https://granthpremi.com/products/aparajita-gatha-bhartiya-viranganachi Credits: Guests: Major Mohini Garge Kulkarni Retd. (Retd Army Officer, Author) Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Connect with us: Twitter: https://x.com/granthpremi Instagram: https://instagram.com/granthpremi Facebook: https://www.facebook.com/Granthpremi Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #majormohinigargekulkarni #aparajitabook 00:00 - Introduction Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

भारतीय वीरांगनांचा इतिहास... अपराजिता..| मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी | Ep - 44 | Granthpremi Marathi Podcast

View more comments
View All Notifications