Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
तिचे आरोग्य - तिचा आनंद :  PCOS आणि मानसिक आरोग्य
तिचे आरोग्य - तिचा आनंद :  PCOS आणि मानसिक आरोग्य

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि मानसिक आरोग्य

00:08:38
Report
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि मानसिक आरोग्य  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! PCOS आणि मानसिक आरोग्य यांच्यात जवळचा संबंध आहे आणि तो दुहेरी आहे. मानसिक अस्वस्थता ही  PCOS च्या लक्षणांपैकी एक असू शकते किंवा PCOS सुरू करणाऱ्या कारणांपैकीही  एक असू शकते. मानसिक तणावामुळे PCOS  नंतर PCOS मुळे पुढील मानसिक ताण असं दुष्ट चक्र तोडणं अतिशय आवश्यक आहे. हे दुष्ट चक्र कसं तोडता येऊ शकतं हे आपण आजच्या भागात समजून घेऊया !   तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Address : द्युमना विमेनस् क्लिनिक , फ्लॅट नंबर १ व २ , श्रीविजय अपार्टमेंट ,नीलकमल सोसायटी, कर्वेनगर , पुणे - ५२ a Her Health,Her Story : More About  PCOS And Adolescence Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  In Each episode, Dr. Veenita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.   When we talk about PCOS, mental health is one of the major concerns associated with it. The relationship between PCOS and mental health is two-fold. Mental ill health could be one of the symptoms of PCOS or it could also be one of the causes triggering PCOS. In this episode , Let's try to understand this vicious circle of PCOS  and how this cycle can be addressed. For any women health-related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165 Address :  Dyumna women's clinic,Flat no.1 &2,Shreevijay apts,Neel Kamal society,Karvenagar,Pune-52,

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि मानसिक आरोग्य

View more comments
View All Notifications