Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा

00:07:48
Report
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा एक हार्मोनल विकार आहे जो प्रजननक्षम वयातील अनेक स्त्रियांना प्रभावित करतो. आतापर्यंत, आपण PCOS चा  स्त्रियांच्या जननक्षमतेवर कसा परिणाम होतो आणि तो कसा हाताळला जाऊ शकतो याबद्दल जाणून घेतलं आहे. आजच्या आपल्या भागात आपण PCOS आणि गर्भधारणेच्या विविध समस्यांबद्दल संवाद साधणार आहोत. तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health,Her Story : PCOS And Infertility ? Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  PCOS plays a major role in a woman’s fertility.  In this episode let us dig more into the various concerns around PCOS and pregnancy.  For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS आणि गर्भधारणा

View more comments
View All Notifications