Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS म्हणजे काय ?
तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS म्हणजे काय ?

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS म्हणजे काय ?

00:07:24
Report
तिचे आरोग्य, तिचा आनंद : PCOS ची ओळख  सादरकर्ते : रसायू आयुर्वेदचे द्युम्ना विमेनस् क्लिनिक  सर्वप्रकारच्या परिस्थितीत खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीचं आरोग्य जपणं , तिला आंनदी ठेवणं  म्हणजे एक सुदृढ  समाज  घडवणं , या भावनेने रसायू ग्रुपच्या द्युम्ना वुमन्स क्लिनिकमधील डॉक्टर विनीता बेंडाळे आणि  आयुर्वेद तज्ज्ञ ‘तिचे आरोग्य, तिचा आनंद’ ही संकल्पना घेऊन आले आहेत. तेव्हा न चुकता दर आठवड्यात मंगळवारी   तिचे आरोग्य, तिचा आनंद चा नवीन एपिसोड जरूर ऐका ! पीसीओएस होण्याचं प्रमाण जगभर वाढतच चाललं आहे. शास्त्रज्ञांच्या मते, त्यामागे insulin resistance , पर्यावरणातले बदल  आणि आनुवंशिकता ही कारणं आहेत. डॉक्टरांच्या अनुभवांनुसार, चुकीची जीवनशैली हाही पीसीओएससाठी कारणीभूत ठरणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.    पहिल्या एपिसोडमध्ये, आपण PCOS आणि त्याची लक्षणे यांचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या भागात हे PCOS म्हणजे नेमकं काय आहे ते जरा विस्ताराने जाणून घेऊया !  तसंच तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व उपचारांसाठी द्युम्ना विमेनस् क्लिनिक ला जरूर भेट द्या !    visit at   : www.dyumnawomensclinic.com contact at : care@dyumnawomensclinic.com  Phone : 8669995886  ,  9356965165 Her Health,Her Story : What is PCOS ? Presented By : Rasayu's Dyumna Women's Clinic  Ayurveda experts at Rasayu’s Dyumna Women's Clinic have come up with the concept of 'Her Health, Her Story' in the spirit of maintaining the health of a woman who stands strong in all kinds of situations.  From menarche to menopause, pregnancy to postpartum, we aim to provide accurate and informative content to empower women to take charge of their own health. In Each episode, Dr. Vinita Bendale and Ayurveda experts from Rasayu’s Dyumna Women’s clinic will share their knowledge and insights on various topics related to women's health. Join us on every Tuesday as we explore the physical, emotional and social aspects of being a woman, and empower ourselves to make informed decisions about our health and well-being.  In our first episode, we gave an overview of PCOS and its symptoms. Today we want to take a closer look at what exactly this PCOS is !  So, grab a cup of homemade green tea and be ready to listen as we try to explain PCOS ! For any woman health related problems you can surely visit us at http://www.dyumnawomensclinic.com . You can write us on :  care@dyumnawomensclinic.com Our Contact number  : 8669995886 , 9356965165

तिचे आरोग्य - तिचा आनंद : PCOS म्हणजे काय ?

View more comments
View All Notifications